|
Volume : XVI, Issue : VI, July - 2026 विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक शिस्त विकसित करण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाची परिणामकारकता शंकर रामचंद्र यादव, None By : Laxmi Book Publication Abstract : शिक्षणाचा उद्देश केवळ ज्ञानप्राप्ती नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे हा आहे. आजच्या बदलत्या सामाजिक व शैक्षणिक परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक शिस्त (Positive Discipline), जबाबदारीची भावना, समयपालन, स्वावलंबन आणि कार्यसंस्कृती विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. Keywords : Article : Cite This Article : शंकर रामचंद्र यादव, None(2026). विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक शिस्त विकसित करण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाची परिणामकारकता. Indian Streams Research Journal, Vol. XVI, Issue. VI, http://isrj.org/UploadedData/11877.pdf References : - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT).
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020).
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|