Volume : XII, Issue : XI, December - 2022 बहिणाबाईंच्या कवितेतील मानवी मूल्यांचा शोध प्रा. डॉ. पी. आर. जाधव, None By : Laxmi Book Publication Abstract : खानदेशातील काळ्याशार भूमीत अंकुरासारख्या रुजलेल्या, वाढलेल्या व काळ्या आईचे व्यक्तिमत्व लेऊन आलेल्या, तिच्या सारख्याच कणखर आणि मृदूसोशिक व क्षमाशील व्यक्तिमत्त्वाचा गुण आणि गंध घेऊन आपल्या काव्यरूपातून त्या गुणगंधाला प्रकट करणाऱ्या, बहिणाबाई चौधरी ह्या निसर्ग कन्या म्हणून ओळखल्या जातात. Keywords : Article : Cite This Article : प्रा. डॉ. पी. आर. जाधव, None(2022). बहिणाबाईंच्या कवितेतील मानवी मूल्यांचा शोध. Indian Streams Research Journal, Vol. XII, Issue. XI, http://isrj.org/UploadedData/11486.pdf References :
|
Article Post Production
No data exists for the row/column.
|