Volume : III, Issue : II, March - 2013 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभाग वर्धा मधील कार्यरत कर्मचा-यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययनप्रा. गोपाल विठोबाजी हेलोंडे, डाॅ. प्रदीप डी. घोरपडे2 Published By : Laxmi Book Publication Abstract : प्रस्तुत संशोधन हे मानवीय घटकांचा अभ्यास करणारे आहे. मानव हा सर्वच उत्पादन आणि सेवा क्षेत्रात काम करणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे. प्रस्तुत संशोधन हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभाग वर्धा मधील कार्यरत कर्मचा-यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन केले आहे. हे एक प्रातिनिधिक रूप आहे. Keywords : Article : Cite This Article : प्रा. गोपाल विठोबाजी हेलोंडे, डाॅ. प्रदीप डी. घोरपडे2, (2013). महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभाग वर्धा मधील कार्यरत कर्मचा-यांच्या आर्थिक स्थितीचे अध्ययन. Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. II, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6638.pdf References : - शाह डाॅ. पी. के., तातेड डाॅ. बी. डी.- प्रबन्ध अवधारणा एवं संघटनात्मक व्यवहार, साहित्य भवन पब्लिकेशन्स, संशोधित संस्करण.
- शर्मा. डाॅ. के. के., सुराणा प्रो. जी. सी., शर्मा. डाॅ. अरुण- मानव संसाधन प्रबन्ध, प्रकाशक, रमेश बुक डिपो, आर. बी. डी. पब्लिशिंग हाऊस, जयपूर, नई दिल्ली,2013-14.
|
Article Post Production
Article Indexed In
|