Volume : II, Issue : I, February - 2012 खंडोबाचे जागरण: पारंपरिकता आणि बदलते स्वरूपप्रा. जवाहर लक्ष्मण मोरे Published By : Laxmi Book Publication Abstract : थोर संताची भूमी म्हणून महाराष्ट्राच्या मातीला ओळखले जाते. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकांना संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संतमेळयातल्या अनेक थोर विभूतींनी पंढरपूरच्या विठठल दैवतास प्रमाण मानून अध्यात्म आणि धार्मिकतेची गोडी लावून दिली.
Keywords : Article : Cite This Article : प्रा. जवाहर लक्ष्मण मोरे, (2012). खंडोबाचे जागरण: पारंपरिकता आणि बदलते स्वरूप. Indian Streams Research Journal, Vol. II, Issue. I, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6484.pdf References : - डॉ ढेरे रा.चि. - दक्षिणेचा लोकदेव श्री खंडोबा, पद्मगंधा प्रकाशन, सदाशिव पेठ, आवृत्ती तिसरी, ऑक्टोंबर 2012, पृष्ठ 15.
|
Article Post Production
Article Indexed In
|