Volume : I, Issue : IV, May - 2011 लहू कानडे यांच्या कवितेतील विद्रोहप्रा. प्रकाश कांबळे Published By : Laxmi Book Publication Abstract : दलित कवितेला आंबेडकरी विचारांचे अधिष्ठान लाभलेले आहे. दलित, शोषित, वंचितांच्या जगण्यातील अन्यायाला विद्रोहाच्या माध्यमातून व्यक्त करणारी कविता म्हणून लहू कानडे यांच्या कवितेचे वेगळेपण आपणाला पाहताक्षणी दिसून येते. Keywords : Article : Cite This Article : प्रा. प्रकाश कांबळे, (2011). लहू कानडे यांच्या कवितेतील विद्रोह. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. IV, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6424.pdf References : - 1) कोत्तापल्ले, नागनाथ, मराठी कविता आकलन आणि आस्वाद, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद,प्रथमावृत्ती,2008, पृ.61
- 2) भवरे, महेंद्र, मराठी कवितेच्या नव्या दिशा, लोकवाङमय गृह प्रकाशन, मुंबई,प्रथमावृत्ती,2010, पृ.43
|
Article Post Production
Article Indexed In
|