Volume : I, Issue : XII, January - 2012 राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची कार्यप्रणालीप्रा.निलिमा राजाराम मिरजकर Published By : Laxmi Book Publication Abstract : स्वतंत्र्याच्या नजीकच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था शेतीप्रधान समजली जात होती.महाराष्ट्राच्या शेती व संलग्न क्षेत्राचा वाटा १९७०-७१ ते १९९०-९१ या काळात १८.६५%वरून १७.९% पर्यंत घसरला तर पुढे २०११ मध्ये हे प्रमाण १३.०५% इतके घटले. Keywords : Article : Cite This Article : प्रा.निलिमा राजाराम मिरजकर, (2012). राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची कार्यप्रणाली. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. XII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6365.pdf References : - १.Govt. of India,Indian Horticulture Database 2010-11,National Horticulture Board , Ministry of Agriculture.
|