Volume : II, Issue : XII, January - 2013 भटक्या जातीजमातींचा युगधर्मप्रा. डॉ. दिपक रिटे Published By : Laxmi Book Publication Abstract : जाती आणि जमाती ह्या अज्ञान व अंधश्रद्धा या कारणाने वर्षानुवर्षे भटकंती करीत आल्या आहेत. परंपरेचा प्रभाव त्यांच्या मनावर खोलवर प्रतिबिंबित झाल्या कारणाने ते आपले पारंपारिक जीवन नाकारण्यास सहजासहजी तयार होत नाहीत. Keywords : Article : Cite This Article : प्रा. डॉ. दिपक रिटे, (2013). भटक्या जातीजमातींचा युगधर्म. Indian Streams Research Journal, Vol. II, Issue. XII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6362.pdf References :
|