Volume : I, Issue : I, February - 2011 भंडारा जिल्हयातील तुमसरचा 1942 चा स्वतंत्र्य लढाप्रा. राजु भा. खरडे Published By : Laxmi Book Publication Abstract : भंडारा जिल्हा महाराष्ट्राच्या अतिपुर्वेकडे असून, त्या भागाला झाडीपट्टी म्हणत. भंडा-याची पितळची भांडी भारतभर प्रसिध्द होती आणि आजही आहे. पितळी भांडयाबरोबर तांदुळासाठीही भंडारा जिल्हा प्रसिध्द आहे. भंडारा जिल्हयावर मौर्य, सातवाहन, वाकाटक, कलचुरी, राष्ट्रकुट, गोंड, भोसले या घराण्याची सत्ता होती. 2 नोव्हेंबर 1861 मध्ये भंडारा जिल्हा मध्यप्रांतात समाविष्ट करण्यात आला. Keywords : Article : Cite This Article : प्रा. राजु भा. खरडे, (2011). भंडारा जिल्हयातील तुमसरचा 1942 चा स्वतंत्र्य लढा. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. I, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6348.pdf References : - रोकडे सखाराम ना. मोहाडी कॉग्रेस कार्य स्मरणिका दा.मा. पातरे 1986
- हंडियेकर डॉ. वि.ना. स्वातंत्र्यलढयातील भंडारा जिल्हा ऑ.क्रा.सु.म. समिती 1992
|