Volume : I, Issue : VII, August - 2011 ग्रामीण विकास आणि महात्मा गांधीप्रा. तळणीकर एस. जी. Published By : Laxmi Book Publication Abstract : भारतातील ग्रामीण भागाचा विकास हा महात्मा गांधीजीच्या चिंतनाचा उत्कट विषय होता. खेडयाकडे दुर्लक्ष झाल्याने भारताचे दारिद्रय वाढत गेले या त्यांच्या चिंतनाची आज सर्वांना प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. भारतातील खेडी भारतीय शहराच्या सर्व गरजा भागवित असतात. Keywords : Article : Cite This Article : प्रा. तळणीकर एस. जी. , (2011). ग्रामीण विकास आणि महात्मा गांधी. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. VII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6340.pdf References : - 1.माझ्या स्वप्नांचा भारत - म. गांधी नवजीवन ट्रस्ट अहमदाबाद.
- 2.म. गांधी जसे पाहिले जाणले - विनोबांजी परमधाम प्रकाशन, पवनार.
- 3.हिंद स्वराज - म. गांधी- जनजीवन ट्रस्ट अहमदाबाद.
|