Volume : I, Issue : I, February - 2011 स्त्रीभ्रृण हत्या - समाजातील धगधगते वास्तवसौ. चंदा मंगेश खंडारे Published By : Laxmi Book Publication Abstract : स्त्री भृणहत्येसारख्या निंद्य व लांच्छनास्पद प्रकाराने आपल्या सामाजातील सुसंस्कारीतपण जणु नष्ट झाला आहे असे केव्हाच वाटायला लागले. मुळातच हा प्रकार 100 टक्के केवळ डाॅक्टरामुळेच होतो. कारण प्रसुतीपूर्व गर्भनिदान करणे कोणलाही शक्य नाही. गरोदरपणीच्या तपासण्या आणि जन्मजात गर्भाला काही व्याधी असेल तर त्यावर उपाययोजना याकरीता ज्या तंत्रज्ञानाचा शोध लागला त्यामुळे संपूर्ण मानवजातीची मान उंचावली होती. Keywords : Article : Cite This Article : सौ. चंदा मंगेश खंडारे, (2011). स्त्रीभ्रृण हत्या - समाजातील धगधगते वास्तव. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. I, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6332.pdf References :
|