Volume : II, Issue : IV, May - 2012 मराठी ग्रामीण कथा: स्वरूप आणि वाटचालप्रा.ओहळ अभिमन्यू गेना Published By : Laxmi Book Publication Abstract : ग्रामीण साहित्य हा आधुनिक मराठी साहित्यातील महत्वाचा प्रवाह आहे. मराठी साहित्यातील मध्यवर्ती मुख्य प्रवाह हा उच्चवर्णीय व पांढरापेशा वर्गापुरताच मर्यादित होता. त्यामुळे त्यांच्या साहित्यातून व्यक्त होणा-या जाणीवांना खूप मर्यादा होत्या. Keywords : Article : Cite This Article : प्रा.ओहळ अभिमन्यू गेना , (2012). मराठी ग्रामीण कथा: स्वरूप आणि वाटचाल. Indian Streams Research Journal, Vol. II, Issue. IV, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6325.pdf References : - आनंद यादव, ग्रामीण साहित्य: स्वरूप आणि सामिखा(प्रस्तावना) मेहता पब्लिशिंग हाउस,पुणे प्र.आ.१९७९ पृ.क्रं.६
|