Volume : III, Issue : I, February - 2013 शिवकालीन महाराष्ट्रातील सावकारीप्राचार्य डाॅ. बी.व्ही. चौधरी Published By : Laxmi Book Publication Abstract : शिवपूर्व सातवाहन, यादव, मोगलकाळातील सावकारीचे स्वरूप हे व्यापारी श्रेणी व पेढीवाले यांच्या माध्यमातून दिसून येते. पुरातन काळापासून सावकार या ना त्या रूपात राष्ट्राचा उपयुक्त घटक मानला गेला आहे. राजे, महाराजे व सरदार या सावकारांच्या मानमरातब राखत असत. Keywords : Article : Cite This Article : प्राचार्य डाॅ. बी.व्ही. चौधरी, (2013). शिवकालीन महाराष्ट्रातील सावकारी. Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. I, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6300.pdf References :
|