Volume : I, Issue : I, February - 2011 सन 2005 चा कौटोंबिक हिंसाचार विरोध कायदा व सद्यस्थितीप्रा. शोभा विष्णुपंत खंदारे Published By : Laxmi Book Publication Abstract : 2005 च्या कौंटोबिक हिंसा कायद्यानुसार एखाद्या महिलेला बालकाला आरोग्य व सुरक्षित जीवनाला धोका निर्माण होणे, आर्थिक नुकसान होणे, स्त्रियां आणि बालकांना वेदना देणे, त्यांना सतत आपमाणीत करणे, शारीरिक, आर्थिक, भावनिक, लैंगिक घटकांच्या संदर्भात धमकी देणे इत्यादी घटना घरगुती हिंसाचारात येतात. याला प्रतिबंध घालण्यासाठी खालील 2005 कायदा करण्यात आला असला तरी स्त्रीयांचे अज्ञान, निरक्षरता, सामाजिक बंधने इत्यादीमुळे कायदयाचा वापर अत्यंत कमी होतो. Keywords : Article : Cite This Article : प्रा. शोभा विष्णुपंत खंदारे, (2011). सन 2005 चा कौटोंबिक हिंसाचार विरोध कायदा व सद्यस्थिती. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. I, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6298.pdf References : - १) Wifikipidia 2005 चा घरगुती हिंसाचार कायदा.
- 2) २००६ चा कौंटोबिक आरोग्य पहाणी अहवाल.
- 3) इतर पहाणी अहवाल
- 4) Internet
|
Article Post Production
Article Indexed In
|