Volume : II, Issue : X, November - 2012 अमरावती जिल्ह्यातील अर्थार्जन करणा-या महिलांच्या सक्षमीकरणात कुटुंबातील पुरूषांचा सहभागसी. एम. खंडारे Published By : Laxmi Book Publication Abstract : जगातील प्रत्येक देशात, समाज व राष्ट्राच्या विकासातील एक महत्वाचा घटक किंवा अर्ध जग म्हणजे महिला होत. तरीही जगरातील महिला आजही उपेक्षित जीवन जगत आहे. महिलांचे सक्षमीकरण, स्त्रीमुक्ती, स्त्रीयांचे दर्जा व त्यातिल परिवर्तने, स्त्रियांचा विकास हा विषय आज सर्वत्र चर्चेचा झालेला आहे. परंतु हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा महिलांचे मुलबुत प्रश्न स¨डविल्या जाईल. महिलांच्या आर्थिक, कौटुंबिक व त्याचबरोबर मानसिक आरोग्याबाबतचे महत्वपूर्ण मुद्दा कायमच दुर्लक्षित राहिला आहे. Keywords : Article : Cite This Article : सी. एम. खंडारे, (2012). अमरावती जिल्ह्यातील अर्थार्जन करणा-या महिलांच्या सक्षमीकरणात कुटुंबातील पुरूषांचा सहभाग. Indian Streams Research Journal, Vol. II, Issue. X, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6281.pdf References :
|