Volume : II, Issue : I, February - 2012 “मध्ययुगीन काळातील वस्तुंचे बाजारभाव व शासनाचे भाव-नियंत्रण“नारायण दत्तात्रय बनसोडे Published By : Laxmi Book Publication Abstract : इ.स. 1206 मध्ये कुतुबुद्दीन ऐबक याने दिल्ली येथे स्वतंत्र सुलतानशाहीची स्थापना केली. दिल्लीच्या गादीवर गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद व लोदी या वंशानी राज्य कारभार केला. साधारणतः महसुल कर, जकात कर हे यांच्या राज्याचे उत्पन्नाची महत्त्वाची साधने होती. मध्ययुगीन सुलतानाची सत्ता, मुघल सत्ता या या लष्करी सत्ता होत्या. साम्राज्य विस्तारासाठी, संरक्षणासाठी व परकिय रानटी टोळ्यांच्या आक्रमणापासुन राज्याचे संरक्षण करण्यासाठी लष्कराची गरज होती, त्यामूळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर लष्कर उभारले गेले. Keywords : Article : Cite This Article : नारायण दत्तात्रय बनसोडे, (2012). “मध्ययुगीन काळातील वस्तुंचे बाजारभाव व शासनाचे भाव-नियंत्रण“. Indian Streams Research Journal, Vol. II, Issue. I, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6280.pdf References : - 1. भिडे, नलावडे, नाईकनवरे - मध्ययुगीन भारत
- 2. शा.गो. कोलारकर - मध्ययुगीन भारत
- 3. डॉ.सतीशचंद्र - मध्यकालीन भारत
- 4. कृ.ना.चिटणीस - मध्ययुगीन भारतीय संकल्पना व संस्था भाग-3, व्यापार व उदयोगधंदे
- 5. म.श्री.माटे - मध्ययुगीन महाराष्ट्र
- 1. भिडे, नलावडे, नाईकनवरे - मध्ययुगीन भारत

|
Article Post Production
Article Indexed In
|