Volume : I, Issue : I, February - 2011 शिक्षणामध्ये मुल्य शिक्षणाची आवश्यकतामजुशा एम.जगताप Published By : Laxmi Book Publication Abstract : मनाची निर्मलता एक अन्य महत्वपूर्ण मूल्य आहे. ज्याला आध्यात्मिकता आणि मूल्य शिक्षणाद्वारे निश्चितच वाढवले जाऊ शकते. शिक्षणाच्या एक अंगाच्या रूपाने मूल्य शिक्षणाचा समावेश करवून विश्वातील विभिन्न सामाजिक वर्गामध्ये बघायला मिळणा-या सांस्कृतिक भिन्नतांना, विद्यमान शक्तींचा स्विकार करणे, प्रशंसा करणे, मेल-जोल वाढवणे, सातत्य ठेवणे, सहिष्णुता व स्वीकार्यता कायम ठेवण्यासाठी उदा आणि व्यापक समज विकसित केली जाऊ शकते. Keywords : Article : Cite This Article : मजुशा एम.जगताप , (2011). शिक्षणामध्ये मुल्य शिक्षणाची आवश्यकता. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. I, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6276.pdf References :
|