Volume : II, Issue : II, March - 2012 विचारांची भक्ती आणि त्याचा प्रभावमजुशा एम.जगताप Published By : Laxmi Book Publication Abstract : आपण आपले विचार भावना तसेच व्यवहारासाठी स्वतःच जबाबदार असतो. विचारांमध्ये मोठी शक्ती असते ज्या विचारांचे आपण चिंतन करतो किंवा आपण चर्वण करीत असतो ते आपल्या अनुभवाची रचना करतात. विचार बीजाप्रमाणे असतात. आपण त्याला आपल्या मनामध्ये रूजवतो. जितके अधिक विचार मनामध्ये ठेवतो तितकीच अधिक आपल्याला सवय लागते. सकारात्मक विचार ऊर्जा किंवा शक्ती निर्माण करतात. Keywords : Article : Cite This Article : मजुशा एम.जगताप, (2012). विचारांची भक्ती आणि त्याचा प्रभाव. Indian Streams Research Journal, Vol. II, Issue. II, http://oldisrj.lbp.world/UploadedData/6249.pdf References : - 1) गाथा आरोग्याची, डॉ. विवके शास्त्री
- 2) योग सोपान, श्री भा.वा.बोके
- 3) अध्यात्मीक सशक्तीकरण, ओमशांती प्रेस,
- 4) तनावमुक्त जीवन,
- 5) ज्ञानादी, ओमशांती प्रेस, ज्ञानामृत, शांतीवन, आबूरोड राजस्थान
|
Article Post Production
Article Indexed In
|