Volume : I, Issue : IX, October - 2011 श्रीधरस्वामी नाझरेकर एक आख्यान कवीविजय रेवजे Published By : Laxmi Book Publication Abstract : संत साहित्याप्रमाणे पंडिती वाड्मयाची परंपरा मराठीत तेराव्या शतकापासून सुरु होती.महानुभाव पंथातील नरेंद्र ,दामोदर पंडित, भास्करभट्ट बोरीकर हे पंडित कवीच होते.कोणत्याही समाजात कोणत्याही काळी अभिरुचीसंपन्न,उच्चभू व श्रीमंत वर्ग असतो. मध्ययुगीन काळातही हा वर्ग उच्चवर्णीय धर्मिक प्रवृत्तीचा,संस्कृतभाषाप्रेमी,बहुश्रुत आणि रसिक होता. Keywords : Article : Cite This Article : विजय रेवजे, (2011). श्रीधरस्वामी नाझरेकर एक आख्यान कवी. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. IX, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3822.pdf References : - www.isrj.org.
- www.aygrt.isrj.org.
|