Volume : II, Issue : VI, July - 2012 कोल्हापूर शहरातील वाहतुकीच्या नियंत्रणा संदर्भात प्राथमिक अभ्याससुहासराव श्रीपतराव जगताप Published By : Laxmi Book Publication Abstract : मानवाच्या जीवनामध्ये वाहतुकीच्या दृष्टीने वाहनाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. सायकल असो अथवा अन्य कोणतेही वाहन असो प्रवासाचे अंतर कमीतकमी वेळेत करणेसाठी त्याचा उपयोग होतो. परंतु वाहन हे मशीन आहे व ते मानवामार्फत चालविले जाते. ते चालविताना आपल्या मनाचा वेग नियंत्रीत करणे आवश्यक आहे. Keywords : Article : Cite This Article : सुहासराव श्रीपतराव जगताप, (2012). कोल्हापूर शहरातील वाहतुकीच्या नियंत्रणा संदर्भात प्राथमिक अभ्यास. Indian Streams Research Journal, Vol. II, Issue. VI, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3807.pdf References : - M.otor transport Statistics of Maharashtra 2008-22000099,- 2010.
- Environmental status report of Kolhapur Municipal Corporation 2008-2009.
- www.olhapurcorporation.gov.in
- www.mahalaxmikolhapur.com
|