Volume : I, Issue : II, March - 2011 इंटरनेटचे महाजाल आणि मराठी साहित्यसंजय संभाजी लांडगे Published By : Laxmi Book Publication Abstract : मराठी भाषेला हजार वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेची सर्वात प्राचीन लिखित रुपं आपणास जुन्या मूर्ती, शिलालेख व प्राचीन साहित्यातून आढळतात.इ.स.१११६ मध्ये श्रवणबेळ्गोळ येथील शिलालेखावर कोरलेली दोन वाक्ये ‘श्री चामुण्डराजे करवियले, श्री गंगराजे सुत्ताले करविले’ ही मराठी भाषेची पाहिली लिखित अक्षरे मानली जातात. Keywords : Article : Cite This Article : संजय संभाजी लांडगे, (2011). इंटरनेटचे महाजाल आणि मराठी साहित्य. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. II, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3803.pdf References : - नासिराबादकर ल.रा.- व्यावहारिक मराठी – फडके प्रकाशन कोल्हापूर-९ वी आवृत्ती- ऑगस्ट २०१० , पृष्ठ २०३.
- पवार जयसिंगराव – सुर्यवंशी निशांत – विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती -फडके कोल्हापूर प्रकाशन दुसारी आवृत्ती-२०१२, पृष्ठ ९०.
- पवार जयसिंगराव – सुर्यवंशी निशांत – विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती -फडके प्रकाशन दुसरी आवृत्ती-२०१२, पृष्ठ ९०.
- सृजनरंग – इंटरनेट आणि मराठी – सुविद्या प्रकाशन , सोलापूर , प्रथम आवृत्ती, २५ जून २०१३ , पृष्ठ ५८.
|
Article Post Production
Article Indexed In
|