Volume : I, Issue : I, February - 2011 महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सबलीकरणाची वाटचालअनिल माणिकराव बैसाणे Published By : Laxmi Book Publication Abstract : बचतगट चळवळीमुळे महिलांच्या सबलीकरणास मदत होत आहे.बचत गटांच्या माध्यमातून बदलाची प्रक्रिया सुरु झाली आहे.ग्रामीण महिलांचे व मुलांचे आरोग्य संवर्धन,शैक्षणिक,सामाजिक व व्यावसायिक उत्थन करण्याच्या हेतूने बचत गटाची चळवळ खूप महत्वाकांक्षी ठरली आहे. घरातील स्त्रीचा विकास झाला तर मुलांचा आणि घराचा खरा विकास होईल या प्रेरणेच बचत गटात महिला सहभागी होतात. Keywords : Article : Cite This Article : अनिल माणिकराव बैसाणे, (2011). महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सबलीकरणाची वाटचाल. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. I, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3795.pdf References : - आपटे ज.श.,उपरोक्त,पृ.१०५-१०७.
- तुरकर चं.,महिला सक्षमीकरण:जाणवी व जागृती,यशदा,यशमंथन ,मार्च २००२,पृ.५३.
- गोखले सु.,महिला सबलीकरणात उद्योग व्यवसायाचा सहभाग,निरतर शिक्षण,जानेवारी २००६,पृ.८३-८५.
- दासगुप्ता ली. आणि इतर,महिलांचे सबलीकरण,दारिद्रय निर्मूलन व स्वयसाहाय्य गट,नाशिक,पृ.४६-४७.
|
Article Post Production
Article Indexed In
|