Volume : I, Issue : II, March - 2011 धुळे जिल्ह्यातील राजवटी आणि परंपराअनिल माणिकराव बैसाणे Published By : Laxmi Book Publication Abstract : आपल्या धुळे जिल्ह्याला उज्ज्वल अशी राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे.महाराष्ट्राप्रमाणेच धुळे जिल्ह्याने वेगवेगळया राजवटी पाहिल्या आहेत? विविध परंपरांची जपणूक केली आहे.धुळे जिल्ह्याचे हे गाव पांझरा नदीच्या कालावर अतिशय प्राचीन काळापासून वसलेलं असल्याचा ऐतिहासिक वृत्तामध्ये उल्लेख आहे. Keywords : Article : Cite This Article : अनिल माणिकराव बैसाणे, (2011). धुळे जिल्ह्यातील राजवटी आणि परंपरा. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. II, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3793.pdf References : - जळगाव जिल्हा गॅझेटीअर
- धुळे जिल्हा गॅझेटीअर
- डॉ.उत्तमराव पाटील,क्रांतीपर्व.
- स्वतंत्रता दिन विशेषांक-९७ (संपा.रघुनंदन शर्मा)
|