Volume : I, Issue : III, April - 2011 मराठाकालीन युद्धे आणि शस्त्रास्त्रांचे महत्त्वअनिल माणिकराव बैसाणे Published By : Laxmi Book Publication Abstract : शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी भारतात मुघलांचे साम्राज्य होते. मुघल सत्तेविरूध्द बंड करून दक्षिण भारतात अनेक राज्ये स्वतंत्र झाली.उत्तर भारतात मुघलांचे वर्चस्व होते. मात्र दक्षिण भारतात बहामनी राज्य व विजयनगराचे राज्य प्रबळ होते.यात महाराष्ट्रातील बराच भूप्रदेशाचा भाग विजापूरचा आदिलषाहाकडे होता. Keywords : Article : Cite This Article : अनिल माणिकराव बैसाणे, (2011). मराठाकालीन युद्धे आणि शस्त्रास्त्रांचे महत्त्व. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. III, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3792.pdf References : - पित्रे का.ग.,मराठ्यांचा युद्धेतिहास,कॉन्टिनेंटल प्रकाशन ,पुणे,प्रथम आवृत्ती ,२०००,पृ.२८.
- तत्रैव,पृ.६६-६७.
- शेजवलकर त्र्यं.शं.,पानिपत १७६१,राजहंस प्रकाशन, पुणे,चौथी आवृत्ती,१९९८,पृ.७३.
- तत्रैव,पृ.९४-९५.
|
Article Post Production
Article Indexed In
|