Volume : I, Issue : V, June - 2011 धुळे जिल्ह्याचे ऐतिहासिक स्थान आणि महत्त्वअनिल माणिकराव बैसाणे Published By : Laxmi Book Publication Abstract : भौगोलिक स्थान,विस्तार आणि क्षेत्रफळ
१९९८ पूर्वी धुळे जिल्हा हा अखंड असा जिल्हा होता.पण त्यानंतर १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होवून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली.सद्यस्थितीत धुळे जिल्ह्यात धुळे ,शिरपूर,शिंदखेडा व साक्री असे चार तालुके असून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण धुळे येथे आहे. Keywords : Article : Cite This Article : अनिल माणिकराव बैसाणे, (2011). धुळे जिल्ह्याचे ऐतिहासिक स्थान आणि महत्त्व. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. V, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3791.pdf References : - Maharasthra State Gazetteer Dhulia District, 1974. Page 798.
- तत्रैव
- Maharasthra State Gazetteer Dhulia District, 1974. Page 798-99.
- नशिककर क.वी.,उपरोक्त,पृ.४.
|
Article Post Production
Article Indexed In
|