Volume : III, Issue : III, April - 2013 राजवाडे संशोधन मंडळातील संग्रहीत शस्त्रास्त्रे (ठासणीची बंदुक , पंचधातूची कु-हाड ,कट्यार)अनिल माणिकराव बैसाणे Published By : Laxmi Book Publication Abstract : राजवाडे इतिहास संशोधन मंडळात सुमारे अठराव्या शतकातील एक ठासणीची बंदुक संग्रहित आहे.या बंदुकीला ठासणीची असेही म्हणतात.
बंदुकीच्या नळीसमोरील पोकळ भागात स्फोटक पदार्थ ठासण्यासाठी लोखंडी सळीचा उपयोग करण्यात येतो.लांब नळीच्या प्रक्षेपकातून दारू स्फोटकाच्या सहाय्याने गोळी झाडून लक्ष्य टिपणारी आधुनिक शस्त्र म्हणून बंदुकीचा उल्लेख केला जातो. Keywords : Article : Cite This Article : अनिल माणिकराव बैसाणे, (2013). राजवाडे संशोधन मंडळातील संग्रहीत शस्त्रास्त्रे (ठासणीची बंदुक , पंचधातूची कु-हाड ,कट्यार). Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. III, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3790.pdf References : - जोशी ल.शा.,मराठी विश्वकोष,खंड ११,महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ,पुणे,प्रथमावृत्ती,१९८२,पृ.५.
- जोशी म.शा.,होडाकर,भारतीय संस्कृती कोश, खंड-६,भारतीय संस्कृती मंडळ,पुणे , प्रथमावृत्ती,१९७०,पृ.३२.
- जोशी ल.शा.,उपरोक्त,पृ.७०.
- पंत जी.एन.,भारतीय अस्त्र-शस्त्र,आर्मी एज्युकेशन स्टोअर्स ,न्यू दिल्ली,प्रथमावृत्ती,१९७४,पृ.१८४.
|
Article Post Production
Article Indexed In
|