Volume : II, Issue : VI, July - 2012 भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरअनिल माणिकराव बैसाणे Published By : Laxmi Book Publication Abstract : प्रास्ताविक म्हणजे राष्ट्राच्या ध्येय धोरणांचा जाहीरनामाच होय. त्यात उद्धृत केलेली तत्त्वे ही आपल्या संस्कृती श्रेष्ठ मूल्य ठरतात. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हि तत्त्वत्रयी रुसोने जगाला दिलेली देणगी म्हटली जाते. मात्र ही तत्त्वे याच भूमीतील आहेत. ती साधारणत: २५०० वर्षापूर्वी तथागत बुध्दाने उद्धृत केली. Keywords : Article : Cite This Article : अनिल माणिकराव बैसाणे, (2012). भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. Indian Streams Research Journal, Vol. II, Issue. VI, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3788.pdf References : - के. सागर व व्ही. बी. पाटील, भारताची राज्यघटना, के. सागर,पुणे, पृ.४५-४६.
- पवार जयसिंगराव, अर्वाचीन भारतात आणि चीनचा इतिहास, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर, मी-१९९५, पृ.२१५.
- आंबेडकर डॉ. भीमराव, संविधान, भारत सरकार विधी और न्याय मंत्रालय, नई दिल्ली, २०११, पृ.१५७.
- दशरथे अनंत, भारतीय संविधान रचना व शास्त्र, परीमन प्रकाशन, पुणे, १९९८, पृ.८०.
- तूंटे विजय, नेरकर संदीप, भारतीय संविधान, भाग-१, प्रशांत पाब्लीकेशान्स, पुणे, २०१३.
- कुलकर्णी पी. के., मानवी हक्क आणि सामाजिक न्याय, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे. २०१३.
- जैन एम. एन., भारतीय संविधानिक विधी, पंचशील प्रकाशन, जयपूर १९८७, पृ. १२०.
|
Article Post Production
Article Indexed In
|