Volume : I, Issue : XII, January - 2012 महात्मा गांधी आणि धुळे जिल्हाअनिल माणिकराव बैसाणे Published By : Laxmi Book Publication Abstract : रौलेट कायदा : गांधी आणि खानदेश
या काळातील क्रांतीकारकांच्या गुप्त चळवळीचा निरुपात करण्यासाठी ब्रिटीश सरकारने रौलेट कायदा केला. या कायद्याने केवळ संशयावरून अटक कारणं, अपील नाकारणे, अपाराध्ययला त्वरित अटक करणे इ. अधिकार ब्रिटीश सरकारला मिळाले. रौलेट कायद्याला प्रतिसाद मिळाला. Keywords : Article : Cite This Article : अनिल माणिकराव बैसाणे, (2012). महात्मा गांधी आणि धुळे जिल्हा. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. XII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3787.pdf References : - पवार जयसिंगराव, पवार मंजुश्री, आधुनिक भारताचा इतिहास, अरुधती प्रकाशन, कोल्हापूर, २००७, पृ.२५७
- शहा मु. ब.(संपा) सत्वगुणी (श्री. क्रांतीलाल गुजराती गौरव ग्रंथ ), श्री.क्रांतीलाल गुजरात सत्कार समिती, धुळे, १९९४,पृ.१५६,१५७.
- महाजन प्राचार्य गो.हू.(संपा)धुळे जिल्हा कॉंग्रेस शताब्दी महोत्सव स्मरणिका,१९८५,पृ.३८.
- पांडे डॉ. मधुकर, खानदेशातील स्वातंत्र्य चळवळी, समाविष्ट : खानदेशचा सांस्कृतीक इतिहास, (संपा), डॉ. मु. ब. शहा, का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था,धुळे, खंडे ३ ओ ४, जानेवारी २००४,पृ.४.५.
- बापट गो. म.(संपा), धुळे जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गौरव ग्रंथ, धुळे, १९८८, पृ.१४,१५
- चौधरी डॉ. कि. का. जळगाव जिल्हा, महाराष्ट्र राज्य गॅझेटीअर महाराष्ट्र शासन, मुंबई. पृ.१२८.
|
Article Post Production
Article Indexed In
|