Volume : I, Issue : XII, January - 2012 म. गांधीचे अहिंसाविषयक विचार एस. एन. सलवदे Published By : Laxmi Book Publication Abstract : सध्या जगामध्ये राष्ट्रा – राष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि देशांतर्गत कारभारामध्ये लोका- लोकामध्ये द्वेष वाढलेला आहे. धार्मिक, भाषिक द्वेष हिंसाचार होत आहेत. हिंसेचा अवलंब मोठ्या प्रमाणात केला जात . त्यामुळे संपूर्ण मानवी जीवन असुरक्षित बनलेले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी म. गांधीनी अहिंसाविषय जे विचार मांडलेले आहेत की जे महावीर, बुध्द यांनी जगात सर्वप्रथम मांडले याच विचाराची गरज आहे. Keywords : Article : Cite This Article : एस. एन. सलवदे, (2012). म. गांधीचे अहिंसाविषयक विचार . Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. XII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3778.pdf References : - १. भोळे भा.ल.- आधुनिक भारतीय राजकीय विचार.
- २. डॉ . भोगले क. भी .- पाश्चात्य व भारतीय राजकीय विचार .
- ३. म.गांधी – आत्मकथा.
- ४. फिशर लुई – द लाईफ ऑफ म. गांधी.
|