Scroll to Top

Volume : I, Issue : XII, January - 2012

म.गांधीचे अहिंसाविषयक विचार

एस.एन.सलवदे

Published By : Laxmi Book Publication

Abstract :

सध्या जगामध्ये राष्ट्रा-राष्ट्रामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि देशांतर्गत कारभारामध्ये लोका –लोकामध्ये द्वेष वाढलेला आहे.धार्मिक,भाषिक द्वेष हिंसाचार होत आहेत.हिंसेचा अवलंब मोठया प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण मानवी जीवन असुरक्षित बनलेले आहे.यातून मार्ग काढण्यासाठी म.गांधीनी अहिंसाविषयक जे विचार मांडलेले आहेत की जे महावीर,बुद्ध यांनी जगात सर्वप्रथम मांडले याच विचाराची गरज आहे.आज जगाला युद्ध हवे की बुद्ध याविषयीचे उत्तर बुद्ध आणि म.गांधीचे अहिंसात्मक विचार असतील.

Keywords :


Article :


Cite This Article :

एस.एन.सलवदे, (2012). म.गांधीचे अहिंसाविषयक विचार. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. XII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3776.pdf

References :

  1. 1.भोळे भा.ल. – आधुनिक भारतीय राजकीय विचार
  2. 2.डॉ.भोगले क.भी. –पाश्चात्य व भारतीय राजकीय विचार
  3. 3.म.गांधी –आत्मकथा
  4. 4.फिशर लुई – द लाईफ ऑफ म.गांधी

Article Post Production

Article Indexed In

Comments :

Enter Name :
Email ID :
Comments :

Previous Comments :

Creative Commons License
Indian Streams Research Journal by Laxmi Book Publication is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License.
Based on a work at http://oldisrj.lbp.world/Default.aspx.
Permissions beyond the scope of this license may be available at http://oldisrj.lbp.world/Default.aspx
Copyright � 2014 Indian Streams Research Journal. All rights reserved
Looking for information? Browse our FAQs, tour our sitemap, or contact ISRJ
Read our Privacy Policy Statement and Plagairism Policy. Use of this site signifies your agreement to the Terms of Use