Volume : III, Issue : XI, December - 2013 वसंत आबाजी डहाके यांची कविताKoti Santosh Vijaykumar Published By : Laxmi Book Publication Abstract : ‘योगभ्रष्ट’ (१९७२) ‘शुभवर्तमान’(१९८७), ‘चित्रलिपी’ (२००६) हे डहाके यांचे कवितासंग्रह आहेत . चार कविता संग्रहातून त्यांच्या दीर्घकविता विखुरलेल्या आहेत. ‘ओस झाल्या दिशा’ , सर्वत्र पसरलेली मूळं’ ‘योगभ्रष्ट’(योगभ्रष्ट), नटासाठी ‘पूर्वसूचना’ , ‘सोबत’ , ‘प्रदेश’ , ‘पाठीशी स्मशान घेऊन’,(शुभवर्तमान), काळा राजकुमार’ ‘अदृष्टाचं काव्यशास्त्र’ , ‘कावळे’ (शून:शेप) , ‘प्रश्न’(चित्रलीपी) या अभ्यासनीय अशा दीर्घकविता आहेत. Keywords : Article : Cite This Article : Koti Santosh Vijaykumar, (2013). वसंत आबाजी डहाके यांची कविता. Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. XI, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3749.pdf References : - १.योगभ्रष्ट : मौज, १९७२
- २. शुभवर्तमान :मौज,१९८७
- ३. पुन: शेप : लोकवाङ्मय, १९९८
- ४. चित्रलिपी : लोकवाङ्मय, २००६
|
Article Post Production
Article Indexed In
|