Volume : I, Issue : I, February - 2011 मराठी भाषेचे भवितव्य व सद्यस्थिती एक आवलोकन पारसे बिरा दशरथ Published By : Laxmi Book Publication Abstract : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे कसे आवश्यक आहे . आणि कसे योग्य आहे. याबाबतीत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चवीने चर्चा होताना दिसते . यासंदर्भातील आपली मते अनेक अभ्यासकांनी मांडली आहेत व हा विषय प्रसारमाध्यमातून कशाप्रकारे चर्चिला जातो आहे. यासंबधी महाराष्ट्र शासनाने नुकतीच एक समिती स्थापन करून या समितीने महाराष्ट्र शासनाला आपला ८४ पांनाचा अभ्यासपूर्ण मसुदा सादर केलेला आहे त्यामध्ये त्यांनी खालीली गोष्टी तपासल्या आहेत. Keywords : Article : Cite This Article : पारसे बिरा दशरथ , (2011). मराठी भाषेचे भवितव्य व सद्यस्थिती एक आवलोकन . Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. I, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3744.pdf References : - www.isrj.net
|