Volume : I, Issue : III, April - 2011 दलित कवितेतील स्त्री रूप आणि स्वरूप पारसे बिरा दशरथ Published By : Laxmi Book Publication Abstract : दलित साहित्य व संकल्पनेविषयी आजपर्यंत खूप लिहिले गेले. त्यावर अनेक समीक्षाग्रंथही आले. अनेक सभा संमेलनातूनही या साहित्याविषयी पोटतिडकीने बोलले गेले. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातूनही हा नवासाहित्यप्रवाह म्हणून शिकविला जातोय. एवढे असूनही या साहित्यप्रवाहाकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा बदलला आहे असे दिसत नाही. Keywords : Article : Cite This Article : पारसे बिरा दशरथ , (2011). दलित कवितेतील स्त्री रूप आणि स्वरूप . Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. III, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3740.pdf References : - www.isrj.net
|