Volume : II, Issue : XII, January - 2013 संतपरंपरा व संतांची अभंगरचनाभारती रेवडकर Published By : Laxmi Book Publication Abstract : भारतीय संस्कृतीत संतांच्या परंपरेचा जबरदस्त प्रभाव मानवी मनावर आहे. विविध प्रदेशातील संतांनी आपापल्या प्रदेशात आपल्या कार्याचा, कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. संत हे संत होते. तसेच त्यांच्यातील प्रतिभाशक्तीमुळे त्यांनी आपली साहित्यनिर्मिती ही समाजाचे भान ठेवून केली.
Keywords : Article : Cite This Article : भारती रेवडकर, (2013). संतपरंपरा व संतांची अभंगरचना. Indian Streams Research Journal, Vol. II, Issue. XII, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3723.pdf References : - १.देशपांडे, अ. ना., प्राचीन मराठी वाडःमयाच्या इतिहास (भाग-१ पूर्वार्ध), व्हीनस प्रकाशन, पुणे.
- 2.नसिराबादकर, ल. रा., प्राचीन मराठी वाडःमयांचा इतिहास,फडके प्रकाशन, कोल्हापूर.
- ३.तुकाविप्रांची. प्रकाशित कविता.
- ४. तुकाविप्रांची. अप्रकाशित कविता.
|
Article Post Production
Article Indexed In
|