Volume : I, Issue : V, June - 2011 ‘ नवभक्ती मार्गातील व्यवस्थापन – एक समाजशास्त्रीय अध्ययन ’भालचंद्र देविदास पाटील Published By : Laxmi Book Publication Abstract : व्यवस्थापन तंत्राचा प्रभावी वापर हा आधुनिक व्यापार , व्यावसायिकता व एकूणच कोणत्याही संघटनेच्या प्रचार व प्रसाराच्यादृष्टीने एक अविभाज्य अंग बनलेला आहे. ग्राहक अथवा सदस्यांची संख्यात्मक वृद्धी हाच मुख्य उद्देश असतो.आधुनिक व्यापार वा व्यावसायिक प्रतिष्ठानांमधील हे संघटनात्मक व्यवस्थापन तंत्र आधुनिक काळात ‘ नवभक्ती संघटनांकडून देखील अत्यंत प्रभावीपणे उपयोगात आणले जात आहे. Keywords : Article : Cite This Article : भालचंद्र देविदास पाटील , (2011). ‘ नवभक्ती मार्गातील व्यवस्थापन – एक समाजशास्त्रीय अध्ययन ’. Indian Streams Research Journal, Vol. I, Issue. V, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3579.pdf References : - John Saliba,(1997), Perspectives on New Religious Movements; Jeoffery Chapmen
- Joseph T. (1984), Organizational & Institutional Aspect of Indian Religious Movements; IIAS
- Bechford, James A. (1986): New Religious Movements & Rapid Social Changes, SAGE
- ऋषी प्रसाद – मासिक पत्रिका – योग वेदांत सेवा समिती
- निलेश्वरी – मासिक पत्रिका – चितशक्ती बुक ट्रस्ट
- स्वामी समर्थ संदेश – विशेषांक – स्वामी समर्थ सेवा समिती
|
Article Post Production
Article Indexed In
|