Volume : III, Issue : XI, December - 2013 “सोलापूर जिल्ह्यातील शिलालेखांतून दिसणारी चलन व्यवस्था एक दृष्टीक्षेप”संतोष बावरे , माया पाटील Published By : Laxmi Book Publication Abstract : जो पर्यंत माणसाच्या पर्यायाने समाजाच्या गरजा सीमित प्रमाणात होत्या, तो पर्यंत
वस्तूविनिमयाने त्या भागविल्या जात परंतु काही व्यवहरात वस्तूविनिमयाने काम भागेना त्याच
घडीला चलनी मुद्राचा उगम झाला त्यालाच व्यवहारात नाणी म्हणू लागले. असा इतिहास आहे
देशकालपरत्वे अनेक प्रकारची, आकारची व विभिन्न आणि धातूंची नाणी प्रचारत आली.
अशा या चलनी नाण्याची धातूपरत्वे असंख्य नावे आहेत.सोलापूर जिल्ह्यात प्राप्त झालेल्या पुराभिलेखांतून रायजगदळ गध्यान (अक्कलकोट,इ.स.११२२), गजमल गध्यान पुळूंज,(इ.स.१२००), अंबिली गद्धान, (पुळूं) गध्याणांचे उल्लेख तर मुबलक प्रमाणात मिळतात.
Keywords : Article : Cite This Article : संतोष बावरे , माया पाटील, (2013). “सोलापूर जिल्ह्यातील शिलालेखांतून दिसणारी चलन व्यवस्था एक दृष्टीक्षेप”. Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. XI, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3443.pdf References : - कोसंबी, डी. डी नानकशासत्र १९६०.पृ.क्र.३५
- तळपुळे. शे.गो.प्राचीन मराठी कोरीव लेख, पुणे विद्यापीठ प्रकाशन १९६३ पृ.क्र.९०
- खरे ग.ह. दक्षिण महाराष्ट्रातील इतिहास साधने,खंड २रा .पृ.क्र ५६.६९
- सतळपुळे. शे.गो. प्राचीन मराठी कोरीव लेख, पुणे विद्यापीठ प्रकाशन १९६३ पृ.क्र.८५.
- Sirkar D.C.Indian Epigraphical glossary Delhi, 1966 p.p.429-432.
|
Article Post Production
Article Indexed In
|