| 
                             Volume : III, Issue : XI, December - 2013 बिडी उद्योगातील महिला कामगारांच्या समस्या : समाजशास्त्रीय अध्ययन  (संर्दभ :दत्तनगर ,नांदेड ,जि. नांदेड) ए.टी.शिंदे  Published By : Laxmi Book Publication Abstract : भारतीय समाजात पुरुषप्रधान समाज संरचना असल्यामुळे महिलांना सार्वजनिक जीवनात दुय्यम लेखण्यात येते. त्यात बिडी महिला कामगार ह्या वंचित आहेत. जातीव्यवस्था , भांडवलशाही व्यवस्था आणि पुरुषप्रधान व्यावसी या तीन शोषण पोषक व्यवस्थेमुळे सामाजिक , आर्थिक , शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्त्रीया शोषणाच्या बळी ठरत आहे. 
नादेंड जिल्हा हा ऐतिहासिक , धार्मिक , संस्कृतिक भौगोलिक , राजकीय इ. दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. शिखांचे दहावे गुरु गोबिंदसिंघजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला , गोदावरी नदीचे विशेष वरदान असलेला हा जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर आहे.
 Keywords :  Article : Cite This Article : ए.टी.शिंदे , (2013). बिडी उद्योगातील महिला कामगारांच्या समस्या : समाजशास्त्रीय अध्ययन  (संर्दभ :दत्तनगर ,नांदेड ,जि. नांदेड). Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. XI, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3442.pdf References : - डॉ.गोविंद प्रसाद (२००७) “महिला एवं बाल श्रमिक सामाजिक समस्याएँ ” डिस्कव्हरी पब्लिशिंग हाउस , नई दिल्ली . 
 - रावत ज्ञानेंद्र (२०१३) “औरत एक समाजशास्त्रीय अध्ययन ” , विश्वभारती पब्लिकेशन , नई दिल्ली .
 - डॉ.अंजली जोशी  टेंभुर्णीकर ,(२००७) “असंघटित क्षेत्रातील बालकामगार ” , प्रकाशक : डॉ. बा. ल. जोशी , औरंगाबाद .
 - नालगौडे गुरुनाथ ,(१९७८) “औद्योगिक समाजशास्त्र ” कॉन्टीनेन्टल प्रकाशन , पुणे 
 - बोधकर सुधीर , कुलकर्णी मृणाल , कानेटकर मेघा ,(२००७) “औद्योगिक संबंध आणि श्रमकायदे ” श्री . साईनाथ प्रकाशन धमरपेठ , नागपुर 
  
                            
                         | 
                        
                            Article Post Production
                                                        
                            
                            Article Indexed In
                            
                            
                            
                            
                            
                         |