Volume : III, Issue : XI, December - 2013 संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहीरांचे योगदान देवीदास वायदंडे Published By : Laxmi Book Publication Abstract : भारतीय स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्याची चळवळ महाराष्ट्रात सुरु झाली . मराठी भाषिकांचा मुबंईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली . कॉंग्रेस आणि पंतप्रधान नेहरू सरकार भांडवलशाहांशी हातमिळवणी करून महाराष्ट्रांचा मुकुटमणी असलेली मुंबई गुजराथी वर्चस्वाखाली रहावी म्हणून केंद्रातील सत्ताधारी सरकारने मराठी भाषिकांच्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला सरळ सरळ नकार दिला . या उलट गुजराथी आणि मराठी भाषिकांचे मिळून द्विभाषिक राज्य बनविण्याचा घाट घातला . Keywords : Article : Cite This Article : देवीदास वायदंडे, (2013). संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शाहीरांचे योगदान . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. XI, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3440.pdf References : - डांगळे अर्जुन (संपादक) – आण्णा भाऊ साठे निवडक वाङ्मय , २००६
- पेंडसे लालजी – महाराष्ट्राचे महामंथन , लोकवाङ्मयगृह , मुबंई २०१०
- साठे आण्णा भाऊ (शाहीर) – नवे तमाशे , अभिनव प्रकाशन , मुबंई , १९५१
- साठे आण्णा भाऊ (शाहीर) - आण्णा भाऊ साठे सामाजिक विचार आणि साहित्य विवेचन , लोकवाङ्मयगुह , मुबंई तृ.आ.२०१०
|
Article Post Production
Article Indexed In
|