Volume : III, Issue : XI, December - 2013 मानव अधिकार संरक्षणात पोलीस प्रशासनाची भूमिका बी.एस.पिंपळे ,गजानन देवराव चिट्टेवाड Published By : Laxmi Book Publication Abstract : मानवाधिकार व्याप्ती आणि स्वरूप खूप विस्तृत आहे.मानवाधिकाराच्या संरक्षणासाठी आपल्या देशात जी संविधानिक घटनात्मक व्यवस्था आहे.त्याने प्रामुख्याने पोलिस प्रशासनाचे आणि न्याय व्यवस्थेचे अत्यंत मह्त्वपूर्ण स्थान आहे.त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून विशेष कार्याची व प्रभावी भूमिकेची आणि हस्तक्षेपाची अपेक्षा केल्या जाते.भारतात आणि जगात पोलिस प्रशासनाला संविधानिक नियम अधिनियमाची अंमलबजावणी करणारी सगळ्यात मोठी संघटना , प्रशासक व्यवस्था म्हणून ओळखल्या जाते. Keywords : Article : Cite This Article : बी.एस.पिंपळे ,गजानन देवराव चिट्टेवाड, (2013). मानव अधिकार संरक्षणात पोलीस प्रशासनाची भूमिका . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. XI, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3423.pdf References : - -
|