Volume : III, Issue : XI, December - 2013 स्त्रीवादी चळवळीच्या सामाजिक बाजू शेख एस.एस. ,शेख एस.एम. Published By : Laxmi Book Publication Abstract : भारतीय समाजामध्ये स्त्रियांना संस्कृती आणि धर्माच्या नावाखाली दडपले गेले आहे. तैतरीय संहिता ,मनुस्मृति या ग्रंथा मधून स्त्रीला ‘निरिंद्रीय’ म्हणण्यात आले आहे . निरिंद्रीय म्हणजे ती अवयवरहित आहे.म्हणजेच जिचा स्वतःच्या अवयवांवर अधिकार नाही.पतीची ज्ञानेंद्रिय हिच तिची ज्ञानेंद्रिय आहेत अशा स्त्रीला निरिंद्रीय म्हटले आहे. Keywords : Article : Cite This Article : शेख एस.एस. ,शेख एस.एम., (2013). स्त्रीवादी चळवळीच्या सामाजिक बाजू . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. XI, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3410.pdf References : - ‘स्त्री विकासाच्या पाउलखुणा’ – संपा .स्वाती कर्वे
- ‘स्त्रीवादी समीक्षा : स्वरूप आणि उपयोजक’ – डॉ.अश्विनी धोंगडे
- ‘स्त्री – मुक्तीच्या महाराष्ट्रातील पाउलखुणा स्त्री प्रश्नाची चर्चा १८ वे शतक ’ –प्रतिभा रानडे
- ‘स्त्रीवाद’ – पंपा ,सुमती लांडे
- ‘स्त्री –प्रश्नाची वाटचाल : परिवर्तनाच्या दिशेने’ – विद्युत भागवत
|
Article Post Production
Article Indexed In
|