Volume : III, Issue : XI, December - 2013 अस्तित्ववाद (एक्झिस्टेन्शीअॅलिझम) स्वरूप : एक आकालन व्ही. एन. पाटील Published By : Laxmi Book Publication Abstract : आज साहित्यात अनेक वाड्:मयीन संकल्पना अनेक वाद , विचार प्रवाह अस्तित्वात असलेले दिसतात. जसे अभिजात वाद , स्वच्छदावाद, वास्तववाद, अतिवास्तववाद, संरचनावाद, विरचनावाद, मार्क्सवाद, गाधीवाद, आंबेडकरवाद, स्त्रीवाद अशा कितीतरी विचार प्रणाली अस्तित्वात असलेल्या दिसतात. असे वाद किंवा चळवळी समाजात किंवा साहित्यात अव्याहतपूर्ण निर्माण होताच असतात. ते जीवनाचे अपरिहार्य अंग असते ज्या प्रमाणे समुद्रात लाटा निर्माण होतात तद्वतच समाजात वाद संकल्पना निर्माण होतात. Keywords : Article : Cite This Article : व्ही. एन. पाटील , (2013). अस्तित्ववाद (एक्झिस्टेन्शीअॅलिझम) स्वरूप : एक आकालन . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. XI, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3381.pdf References : - डॉ. जनार्दन वाघमारे - चिंतनयात्रा, सांकेत प्रकाशन, औरंगाबाद पृ . १४५
- ज.बा.जोशी – मुद्रा नियतकालिक , एप्रिल , जुलै , ऑक्टोबर , १९६६
- रा.ग.जाधव – प्रतिष्ठान , ऑक्टोबर , १९६६
- दि. के.बेडेकर – महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंक
- विश्वास पाटील – अभिरुची , जानेवारी १९६८
|
Article Post Production
Article Indexed In
|