Volume : III, Issue : XI, December - 2013 नागरिकांच्या लोक कायदेविषयक माहितीच्या गरजा प्रभाकर गोविंद धिरडे , एस.के.पाटील Published By : Laxmi Book Publication Abstract : हा लेख लिहिण्यासाठी जे तथ्य संकलन करण्यात आले. त्यावरून असे ठामपणे म्हणता येईल की , सर्वसामान्य नागरिकांना ज्याप्रमाणे अनेक स्वरूपाच्या माहितीची गरज ते औपचारिक व अनोपचारिक माहिती पद्धतीतून भागवित असतात परिनामत: जिथे शास्त्रशुद्ध माहिती प्राप्त होते त्या माहितीच्या आधारे समस्या निवारण होण्यासाठी मदत होते कायदेविषयक माहिती असणे , प्राप्त करणे हि अतिशय एक निगडीची बाब आहे. Keywords : Article : Cite This Article : प्रभाकर गोविंद धिरडे , एस.के.पाटील , (2013). नागरिकांच्या लोक कायदेविषयक माहितीच्या गरजा . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. XI, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3351.pdf References : - -
|