Volume : III, Issue : X, November - 2013 महात्मा जोतीराव फुले – एक शिक्षण तज्ञ चंदन ए. शिंगटे Published By : Laxmi Book Publication Abstract : महात्मा जोतीराव फुले हे शिक्षणाविषयी अतिशय जागरूक होते . कारण त्यांना ज्या प्रकारचे सामाजिक परिवर्तन अपेक्षित होते, त्यांचा मिळ पाया शिक्षण हाच आहे. हे त्यांनी जाणले होते तसेच शिक्षण हे समाज परिवर्तनाचे अतिशय प्रभावि साधन आहे हे जाणले होते. शिक्षणा मुळेच सामाजिक आर्थिक विषमता दूर करता येते व याद्धारे सामाजिक न्याय प्रस्थापित करता येहील याची जाणीव त्यांना होती Keywords : Article : Cite This Article : चंदन ए. शिंगटे , (2013). महात्मा जोतीराव फुले – एक शिक्षण तज्ञ . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. X, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3311.pdf References : - कीर धनंजय ,(१९६८) महात्मा जोतीराव फुले, मुंबई पॉप्युलर प्रकाशन
- जोशी लक्ष्मणशास्त्री (२००३) जोतिचरित्र नवी दिल्ली नॉशनल बुक ट्रस्ट.
- पाटील पंढरीनाथ सीताराम (१९९०), महात्मा जोतीराव फुले यांचे चरिते पुणे राजेश प्रकाशन
- फडके य.डी.व नरके हरी (संपादक) (१९९१), महात्मा फुले गौरव ग्रंथ मुंबई महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती.
- फुले जोतीराव गोविंदराव ,(२००३), सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक , नागपूर समता प्रकाशन .
|
Article Post Production
Article Indexed In
|