Volume : III, Issue : X, November - 2013 “प्राचीन इतिहासाची साक्ष देणारे : वाडापुर”सदाशिव रामचंद्र देवकर , अनिल खताल जांभळे , प्रभू पुजारी Published By : Laxmi Book Publication Abstract : सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याचा दक्षिण दिशेला असून १७.१० व ८.३२ उत्तर रेखांश आणि ७४.७२ आणि ७६.७५ दक्षिण रेखांशावर असून हा जिल्हा डेक्कन ट्रॅपच्या आग्नेय दिशेला वसला आहे.सोलापूर जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभलेला असून प्राचीन काळातील कुंतल देशात सोलापूरचा समावेश होत होता. या प्रदेशावर अनुक्रमे सातवाहन, बदामी चालुक्य, माणखेटचे राष्ट्रकुट कल्याणचे चालुक्य मंगळवेढयांचे कलचुरी , अक्कलकोटचे शिलाहार व देवगिरीचे यादव इ. राजघराण्यांनी क्रमशः राज्य केले. Keywords : Article : Cite This Article : सदाशिव रामचंद्र देवकर , अनिल खताल जांभळे , प्रभू पुजारी , (2013). “प्राचीन इतिहासाची साक्ष देणारे : वाडापुर”. Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. X, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3297.pdf References :
|