Volume : III, Issue : X, November - 2013 मराठी ग्रामीण कथा : प्रेरणा आणि स्वरूप महादेव अंकुश गायकवाड Published By : Laxmi Book Publication Abstract : समाजातील घटना घडामोडीचे प्रतिबिंब साहित्यात पडते , त्यामुळे वाङ्मयीन यांचा अतिशय जवळचा संबंध असतो . प्राचीन काळात लिंगायत , महानुभव आणि वारकरी अशा धार्मिक व वाड्मयीन चळवळ निर्माण झाल्याचे दिसून येते . सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय , आर्थिक इत्यादी वेगवेगळ्या कारणामुळे ह्या चळवळी निर्माण झाल्याचे दिसून येते. या चळवळी धार्मिक , सामाजिक आणि वाड्मयीन अशा त्रिविध परिणामांची बाज राखणाऱ्या होत्या . Keywords : Article : Cite This Article : महादेव अंकुश गायकवाड , (2013). मराठी ग्रामीण कथा : प्रेरणा आणि स्वरूप . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. X, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3276.pdf References : - द.ता. भोसले ‘ग्रामीण साहित्य : एक चिंतन’ , मेहता पब्लिशिंग हाउस , पुणे , पृ. ११
- नागनाथ कोत्तापल्ले , श्ग्रामीण आणि प्रादेशिक : स्वरूप विचार , ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोध स्वरूप प्रकाशन , औरंगबाद , पृ. ८ तृत्तीयावृत्ती २००७.
|
Article Post Production
Article Indexed In
|