Volume : III, Issue : X, November - 2013 शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत छात्रसेवाकाल पूर्ण करताना येणा-या समस्यांचा अभ्यास विजय धामणे Published By : Laxmi Book Publication Abstract : व्यावसायिक प्रशिक्षनात प्रशिक्षनार्थीना कैशल्याचे शिक्षण दिल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यासाठी उमेदवारी काल असते. शिक्षक प्रशिक्षणात याला छात्रसेवकाल म्हणतात. प्रस्तुत संशोधनात छात्रसेवाकाल या कार्यक्रमासंदर्भात छात्रअध्यापक, शिक्षक प्रशिक्षण व शाळेतील शिक्षक यांच्या समस्यंचा अभ्यास करण्यात आला आहे Keywords : Article : Cite This Article : विजय धामणे , (2013). शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत छात्रसेवाकाल पूर्ण करताना येणा-या समस्यांचा अभ्यास. Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. X, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3253.pdf References : - पारसनीस, न. रा. (२००७), शिक्षकांचे प्रशिक्षण, पुणे : नित्य नूतन प्रकाशन.
- चव्हाण, शैला, थिगळे राजेंद्र, (२००८), नाशिक: इनसाईट पब्लिकेशन.
- छात्रसेवा कार्यक्रमासबधीची शालेय शिक्षकांची मते जाणून घेणे व कार्यक्रमातील त्रुटींचा शोध घेउन त्यावर उपाययोजना सुचविणे. (अप्रकाशित प्रबंध) शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नाशिक
- डॅ. जाधव, केशर रामचंद्र (२००८), शिक्षनाशास्त्र महाविद्यालयातील प्रशिक्षनार्थ्यांच्या अंतरसेवाकाळामुळे संबंधित शाळांना येनात्र्य अडचणीचा चेंबूर सर्वकश शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चेंबूर.
|
Article Post Production
Article Indexed In
|