Volume : III, Issue : X, November - 2013 खेड तालुक्यातील चोंडी प्रवाहाच्या जलप्रणालीचा आणि भूकंपंचा अभ्यास.डी. एम. मारकड Published By : Laxmi Book Publication Abstract : खेड तालुक्यच्या पश्चिम भागातून अनेक नद्या उगम पावतात. त्यापैकी भीमा नदी व तिची आरळा हि उपनदी या महत्वाच्या नद्या आहेत. या शोधनिबंधात आरळा नदीला उजव्याबाजुने मिळणाऱ्या चोंडी या प्रवाहाचे आणि त्या प्रहामुळे निर्माण झालेल्या भूमिस्वरुपाचा अभ्यास केलाला आहे. भाग डोंगर टेकड्यांनी बनलेले असल्याने येथे प्रवाह प्रमुख्याने युवावस्थेत आढळतात. Keywords : Article : Cite This Article : डी. एम. मारकड, (2013). खेड तालुक्यातील चोंडी प्रवाहाच्या जलप्रणालीचा आणि भूकंपंचा अभ्यास.. Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. X, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3251.pdf References : - रवींद्र सिंग – फिजिकल जीओग्राफी पृ. २५२ प्रयाग पुस्तक भवन अलाहबाद – २००६
- प्रा. सु. प्र. दाते व प्रा. सै. संजीवनी दाते – प्राकृतिक भूगोल पृ. १३६ विद्या प्रकाशन नागपूर १६६५
- पुवैक्त पृ. १३६
- डॅ सुरेखा पंडित – भूगोलशासत्र पृ. १६४ श्री साईनाथ प्रकाशन नागपूर २००६
- पुवैक्त पृ. १६५
|