Volume : III, Issue : IX, October - 2013 वीरशैव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय कांबळे प्रभू भिमराव Published By : Laxmi Book Publication Abstract : महाराष्ट्रात नाथ,महानुभव , वारकरी , दत्त , समर्थ , गणेश हे संप्रदाय विशेष प्रतिष्टा पावले . यांपैकी वारकरी हा तळागळापर्यंत पोहोचलेला आणि विशेष प्रभाव ठरलेला संप्रदाय होय . याला अनेक मोठे संत , त्यांचे ग्रंथ आणि अभंगवाणी लाभली . या वारकरी संप्रदायाचा तौलनिक अभ्यास करण्यासारखा आहे. Keywords : Article : Cite This Article : कांबळे प्रभू भिमराव , (2013). वीरशैव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. IX, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3218.pdf References : - डॉ.अशोक कामत – महात्मा बसवेश्वर काळ : व्यक्ती , वचन साहित्य आणि शरणकार्य , सत्संग प्रकाशन पुणे , प्रथम आवृत्ती १९९९ , पृष्ठ ६२.
- डॉ.कल्याणकर गौरवग्रंथ संप्रदाय आणि महाराष्ट्र , श्रीरामपूर , १९८९ पृष्ठ १५१
- तत्रैव , पृष्ठ ८.
- शिवाचार्य डॉ.चंद्रशेखर – सिद्धांत शिरवामणी , वीरशैव साहित्य संशोधन मंडळ , सोलापूर , प्रथमावृत्ती १९९० पृष्ठ १७.
- बहिरट भा.पं.- वारकरी संप्रदाय उदय व विकास , व्हीसन प्रकाशन पुणे १९७२ , पृष्ठ १७.
|
Article Post Production
Article Indexed In
|