Volume : III, Issue : IX, October - 2013 नागपुर जिल्यातील शेत मजुरांच्या आर्थिक व सामाजिक समस्यांचे अध्ययनआसावरी आर . दुर्गे Published By : Laxmi Book Publication Abstract : प्रस्तुत संशोधन हे नागपुर जिल्यातील निवडक तालुक्यातील शेत मजुरांच्या आर्थिक व सामाजिक समस्यांचे अध्ययन असून शेत मजुरांची निवड ही नमुना निवड पद्धतीने करून त्यांच्याकडून प्रश्नावली व मुलाखती भरण्यात आली. नमुना म्हणून निवडलेल्या १०० उत्तर दात्यांना जे आर्थिक दृष्टया मागासलेले आहे त्यांच्याच ह्या प्रस्तुत प्रबंधनात सातत्याने विचार केला गेला आहे. त्यांचे दैनिक जीवन सांस्कृतिक कार्यक्रम ,सामाजिक चालीरीती ,अंध श्रद्धा , कामाचे तत्व , आर्थिक तत्व , आर्थिक जीवनमान ,त्यांच्या व्यक्तिगत घडामोडी ह्या सर्व गोष्टी कडे बारीक-सारीक लक्ष देऊन प्रस्तुत प्रबंध तयार केला गेला. सरकारने राबविलेल्या योजना , चालू असलेल्या योजना , त्या योजनांचे फायदे- तोटे ह्या सगळ्या गोष्टींचे मूल्यमापन केल्या गेले आहे. Keywords : Article : Cite This Article : आसावरी आर . दुर्गे, (2013). नागपुर जिल्यातील शेत मजुरांच्या आर्थिक व सामाजिक समस्यांचे अध्ययन. Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. IX, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3217.pdf References : - डॉ. पी. एल. भांडारकर – सामाजिक संशोधन पद्धती
- प्रा. श. ना. घोटाळे - समाज शास्त्रीय संशोधन तत्वे व पद्धती
- डॉ. प्रभाकर देशमुख – भारतीय कृषी अर्थ शास्त्र
- डॉ. प्रभाकर देशमुख – श्रमाचे अर्थ शास्त्र
- प्रा. वनमाळी , डॉ देशमुख – भारतातील ग्रामीण अर्थ शास्त्र
|
Article Post Production
Article Indexed In
|