Volume : III, Issue : IX, October - 2013 अर्थनिर्धारणशास्त्र परंपरेतील , महानुभावांचे अर्थनिर्धारणशास्त्र व न्याय दर्शन श्रीधर आकाशकर Published By : Laxmi Book Publication Abstract : भारतीय दर्शन परंपरेतील न्यायदर्शनातील विचार केला असता , असे दिसून येते की, महाराष्ट्रातील प्रथमतः अस्तित्वात असलेल्या , महानुभाव संप्रदायावरही न्याय दर्शनाचा प्रभाव पडलेला दिसून येतो . मात्र हा ‘महानुभावाच्या अर्थनिर्धारणशास्त्रा ’ वर विशेषतः जाणवतो ; तसाच प्रभाव त्याच्या सत्ताशास्त्र , ज्ञानशास्त्र , नीतिशास्त्र ईत्यादीवर पडला असलेच असे सांगता येत नाही . त्यासाठी अधिक व वेगळे संशोधन चालू आहे . महानुभावांचे अर्थनिर्धारणशास्त्र यातील संबंधावर काही विचार या लेखात मांडले आहेत . Keywords : Article : Cite This Article : श्रीधर आकाशकर, (2013). अर्थनिर्धारणशास्त्र परंपरेतील , महानुभावांचे अर्थनिर्धारणशास्त्र व न्याय दर्शन . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. IX, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3215.pdf References : - झा – पानसे उज्ज्वला (अनु.) ‘जैमिनिसुत्र – शाबरभाष्य खण्ड – १ रजिस्टर पुणे विद्यापीठ , पुणे – ०७
- मेहेंदळे , मु.म.वेदार्थनिर्णयाचा इतिहास , भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर पुणे – ०४ पृ.८१.
- मोरे सदानंद तुकारामदर्शन गाज प्रकाशन , अहमदनगर , ११९६ पृ.५९.
- कोळपकर मु.म.महानुभावांचा इतिहास , प्रथम आवृत्ती , श्रीनाथ प्रिंटींग प्रेस पुणे १९७९, पृ.२३२
|
Article Post Production
Article Indexed In
|