Volume : III, Issue : IX, October - 2013 बाबुराव बागुल यांच्या कथेतील बालव्यक्तिरेखा जयश्री पवार Published By : Laxmi Book Publication Abstract : बाबुराव बागुल यांच्या कथेत फार बालव्यक्तिरेखा आलेल्या नाहीत . बालमनाच्या मानसिक अवस्थांचे चित्रण बाबुराव बागुल अतिशय हळूवारपणे करतात. या सर्वातून बालमनाचा होणारा कोंडमारा चित्रित केला आहे. Keywords : Article : Cite This Article : जयश्री पवार , (2013). बाबुराव बागुल यांच्या कथेतील बालव्यक्तिरेखा . Indian Streams Research Journal, Vol. III, Issue. IX, http://oldisrj.lbp.world/UploadedData/3212.pdf References : - गजभिये अनिल , दलित साहित्य : विचार आणि वैभव , श्री अहिल्या प्रकाशन इंदूर ,दि.११ मे १९९१ पृ.१८ – १९
- दलित सहित्य पुरवणी , महाराष्ट्र टाईम्स , १५ ऑक्टोबर १९७२
- पै शिरीष प्रस्तावना जेव्हा मी जात चोरली , लेखक बागुल बाबुराव , अक्षर प्रकाशन , सातवी आवृत्ती , फेब्रुवारी २००९ पृ.३
- बागुल बाबुराव ,मरण स्वस्त होत आहे ,लोक वाड.मय गृह प्रकाशन , मुंबई पृ. १५
- तत्रैव पृ.३०
- तत्रैव पृ.२५
|
Article Post Production
Article Indexed In
|